अर्धापूर| शहरातील सेवानिवृत्त बसस्थानक शेख इब्राहिम म.खाजा यांचे मंगळवारी हद्यविकाराच्या झटक्याने निधनं झाले, त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी,५ मुले,सुना,नातू,पणतु असा परीवार आहे.शिवसेना सोशल मिडीया तालुका प्रमुख ने रफीक यांचे ते वडील होते.