ग्रामीण पोलीस गुंडाचा शोध आणि त्यांची तपासणी करण्यासाठी वसरणी भागात गेली असता संजूसिंघ उर्फ रघ्या बावरीने पोलीस आपल्या दिशेने येत आहेत. ह्या भीतीने तलवारीने गाडीची काच फोडली आणि तलवार फिरवली त्यात पोलीस शिवाजी पाटील जखमी झाले.
हल्लेखोर बावरी ने आपल्यावर हल्ला चढन्याआधी पोलीस निरीक्षक अशोक घोरबाड ने स्वतः जवळील पिस्टलने त्याच्या कमरे खाली गोळी झाडली असल्याची पोस्ट व्हाट्सएपच्या माध्यमातून व्हायरल झाली आहे.