२२ ते २८ एप्रिल दरम्यान अंखड नाम जप यज्ञ व मोफत आरोग्य शिबीर, तर भाविक भक्तांसह नागरीकासाठी आरोग्य शिबीर,दंत,नेत्र, अवयवदान अस्थिरोग तपासणी , आरोग्य, रक्तदान शिबीर आयोजीत करण्यात आले होते.२८ एप्रिल रोजी नित्त्यसवाहकार, सत्यदत पुजन,बलीपुरण हुती, महानैवेद्य, मांदियाळी व सप्ताह सांगता करण्यात आली.
यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्त ऊपसिथीत होते. यावेळी ऊपसिथीत भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सप्ताह यशस्वीतेसाठी सेवेकरी नवनाथ कांबळे, राजु चौडकंर, सूजल बचेवार,लखन कलवले यांच्या सह भाविक भक्तांनी व सेवेकरी यांनी सहकार्य केले.