औरंगाबाद –रेणीगुंठा एक्प्रेस तिरुपती पर्यंत विस्तारित -NNL


नांदेड|
प्रवाशांची मागणी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वेने गाडी संख्या 17621 / 17622 औरंगाबाद-रेणीगुंठा –औरंगाबाद साप्ताहिक एक्स्प्रेस ला तिरुपती पर्यंत विस्तारित करण्याचे ठरविले आहे, ते पुढील प्रमाणे : 

1. गाडी संख्या  17621 औरंगाबाद-रेणीगुंठा साप्ताहिक एक्स्प्रेस दिनांक 06.05.2022 पासून तिरुपती पर्यंत विस्तारित करण्यात आली आहे. तिरुपती येथे पोहोचण्याची वेळ पुढील प्रमाणे -

स्थानक

प्रस्थान / आगमन

औरंगाबाद

20.50 (प्रस्थानशुक्रवारी

--

--

रेणीगुंठा

19.00 / 19.02 शनिवारी

तिरुपती

19.30 (आगमन ) शनिवारी

 

2.                  गाडी संख्या  17622 रेणीगुंठा ते औरंगाबाद साप्ताहिक एक्स्प्रेस दिनांक 07.05.2022 पासून तिरुपती पर्यंत विस्तारित करण्यात आली आहे. तिरुपती येथून सुटण्याची वेळ पुढील प्रमाणे-

 

स्थानक

प्रस्थान / आगमन

तिरुपती

20.50  (प्रस्थानशनिवारी

रेणीगुंठा

21.23 / 21.25 शनिवारी

--

--

औरंगाबाद

20.40 (आगमन )रविवार

 

औरंगाबाद-रेणीगुंठा-औरंगाबाद या मार्गातील इतर रेल्वे स्थानकांच्या वेळेत काहीच बदल करण्यात आलेला नाही.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी