मुबंईकरांसाठी केंद्राने एसी ट्रेनचे दर 50 टक्के कमी केले-देवेंद्र फडणवीस यांनी मानले केंद्राचे आभार -NNL


मुंबई।
मुंबईकरांसाठी केंद्राच्या रेल्वे मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला . मुंबईच्या एसी ट्रेनचे दर 50 % कमी करण्यात आले . केंद्राच्या या निर्णयाचे राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले . मुबंईकरांसाठी हा अतिशय मोठा आणि महत्वाचा निर्णय आहे . मुंबईसाठी एसी ट्रेन सुरू झाली होती  पण तिकीट दर जास्त असल्याने प्रवासी संख्या कमी होती 

 आता मात्र केंद्र सरकारने मुंबईच्या एसी ट्रेनच्या दरात टक्के कपात केली . त्यामुळे नागरीकाना मोठा दिलासा मिळणार आहे . प्रवासी देखील वाढणार आहे . या निर्णयाबद्दल  केंद्र सरकारचे मनापासून आभार मानत असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी