नांदेड| नांदेड जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोशिएनन्सच्या अध्यक्षपदी शंतनु कोडगिरे व कार्यकारीणी सदस्यपदी सचिन किसवे यांची बिनविरोध निवड झाल्याबदार मराठवाडा पॅथॉलॉजी लॅबोरोटोरीजच्या वतीने छोटे खानी सत्कार समारंभ पार पडला.
याप्रसंगी डॉ. अतुल देबडवार, मराठवाडा लॅबोरोटोरीज् चे संचालक डॉ गणेश बोंढारे व. गजानन महाजन, तसेच मारोती सवंडकर, दीपक राठौर यांच्यासह अन्य मान्यवर होते. उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी उभयतांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच संघटनेचा कार्यभार व्यवस्थित पेलावा अशा सदिच्छा दिल्या .