नांदेड| औरंगाबादच्या सरस्वती भुवन महाविद्यालयातील विद्यार्थीप्रिय आदर्श प्राध्यापिका औरंगाबादच्या हेल्परायडर ग्रुपच्या सदस्या प्रा.सौ.शिवांगी विजय कुलकर्णी (५१) यांचे दि.७ मार्च रोजी दुपारी २.१५ वाजता दीर्घ आजारामुळे निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती विजय कुलकर्णी, दोन मुली सौ.ऋचा, कु.संहिता, जावई, नात असा मोठा परिवार आहे. औरंगाबादच्या कैलास नगर स्मशानभूमीत सोमवारी रात्री ८.३० वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.दिनेश व दीपक जहागिरदार यांच्या त्या भगिनी होत.