नायगाव,दिगंबर मुदखेडे| नायगाव विधानसभा मतदारसंघातील व परिसरातील गरजु वा गरिब रुग्णांस वीविध प्रकारचें आजार आहेत. त्यावर त्यांना खुप मोठया प्रमाणत खासगी रुग्णालयात मोठया प्रमाणात पैसैची लूटमार होत आहे. त्यामुळे त्यांची आथिर्क परिस्थिती पाहता गारिब रुग्णांना खुप मोठ्या त्रसाला पुढें जाव लागतं आहे. त्या उद्देशाने आमदार राजेश संभाजी पवार यांनी व ग्रामीण रूग्णालय नायगांव येथिल आधीक्षक डॉ. गुंटुरकर, डॉ. निलकंठ भोसीकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटंनकर यांच्याकडे आरोग्य शिबीर घेण्यासाठी मागणी केली.
त्यांनी उपसंचनालय लातूर यांच्याकडुन प्रस्ताव दाखल करुन महा आरोग्य शिबीर घेण्यासाठी आयोजन केलें आहे. त्यामध्ये दि.27/03/2022 ते 29/03/2022 पर्यंत या शिबर घेण्ासंदर्भात ग्रामीण भागातून आलेल्या सर्व गारीब व गरजु रुग्णांसाठी ग्रामीण रुग्णालय नायगांव येथे आयोजन केलें आहे. त्यामध्ये सर्व गाठीचे व दंत चीकिस्ता मोफत शस्त्रक्रिया व उपचार देण्यात आलें आहे. त्यामधे हर्निया, आपेंडॅक्स, आंडवर्धी, शरीरावरील सर्व गाठिचे आजार व त्यांवर शस्तरक्रियेदरम्यान ऑपरेशन करुन मोफत उपचार केले जाणार आहेत.
त्यासाठी दि.27/03/2022 रोजी मा. डॉ. विपिन इटनकर जिल्ाधिकारी नांदेड, डॉ.एकनाथ माले आरोग्य उप संचालक लातूर, डॉ. निळकंठ भोसीकर जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड, राजेश संभाजीराव पवार आमदार नायगाव विधानसभा मदार संघ यांच्या उपस्थितीत,डॉ.गुटूरकर साहेब आधिक्षेक ग्रामीण रुग्णालय नायगांव व सर्व त्यांचे सहकारी डॉक्टर, नर्स यांच्या सहार्यामुळे फित कापून शिबिर चालु करण्यात आले आहे मोठ्या प्रमाणात गरजु रुग्णांसाठी सेवा मोफत देण्याची तयारी केली जात आहे. यामध्ये सर्व् डॉ.नर्स यांनी सर्व रुग्णाला बरे करून घरी पाठवले जाईल.असे आश्वासन दिलं. तरं जे रुग्ण ऑपरेशन करण्यास सक्षेम आहेत त्याचं नाव आणि पत्ता घेउन त्यांची तपासणी करुन त्यांच्यावर दिनांक 28 /3 /2022 पासून शस्त्रक्रिया केली जात आहे.