नांदेड। S. T. चे राज्यशासनात विलीनीकरण करावे व उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळ बेठकीत आपले विलीनी करणाविषयी सकारात्मक निर्णय घ्यावा. अशी मागणी करण्यात आली.
यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच नांदेडचे पालकमंत्री मा. ना. अशोकरावजी चव्हाण साहेबाची नांदेड येथे भेट घेऊन निवेदन देण्यात आले. त्यावेळी नांदेड येथील विलीनीकरण लढ्याचे शूर मावळे नंदू पाटील, बालाजी शिंदे, भिसे , चंदु पांचाळ,पप्पू मोगले,पेंडकर साहेब, रेखा सूर्यवंशी, के. एन. मोरे, बी. जि. भुरे, S. M. निलेवाड अन्य जण उपस्थित होते.