नांदेड| वाका ता.लोहा येथील जेष्ठ नागरिक अमृता जगदेवराव हंबर्डे वय 90वर्षे यांचे दिर्घ आजाराने दि.25रोज शुक्रवारी निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर येथील स्मशानभूमीत महानुभाव पंथीय परंपरेप्रमाणे 26 फेब्रुवारी शनिवारी दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले सुना नातवंडे असा परिवार असून ते संजय गांधी माध्यमिक शाळा पुणेगाव येथील कार्यरत सहशिक्षक लक्ष्मणराव हंबर्डे यांचे ते वडिल होत.