नांदेड। राष्ट्रवादी पक्ष्या अंतर्गत काल डॉक्टर लाईन येथील डॉक्टर कदम हॉस्पिटल वरील राष्ट्रवादी कार्यालयात शहर व जिल्हा अल्पसंख्यक अढ़ावा बैठक व कार्यकरणी नियुक्त करण्यात आली.
यावेळी अध्यक्ष डॉ.सुनील कदम,(शहर जिल्हाध्यक्ष) बैठकीचे आयोजक डॉ.मुजाहिद खान(अल्पसंख्यक जिल्हाध्यक्ष) प्रमुख पहुने प्रदेश अल्पसंख्यक प्रभारी निरीक्षक मा.सलीम भाई सारंग,अल्पसंख्यक प्रदेश उपाध्यक्ष अकरम तेली,प्रदेश उपाध्यक्ष खय्यूम खान,अल्पसंख्यक राष्ट्र सचिव जलील पटेल,
प्रमुख उपस्थिति महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अल्पसंख्यक विभाग एड.मोहम्मद खान पठान,सिख सेल प्रमुख जरनैलसिंघ गड़ीवाले, माजी विरोधी पक्ष नेते जिवन पाटिल घोगरे,डॉ.ज़फर सिद्दीकी,सिंधुताई देशमुख,श्रीधर नगपुरकर ,माजी अल्पसंख्यक जिल्हाध्यक्ष मक़्सूद पटेल,यूनुस खान, शफी उर रहमान, ॲड. काज़ी विलायत अली(जिल्हा सरचिटणीस)सयदमौला,मझरुद्दीन इत्यादी मान्यवर कार्यकर्ते नेते पदाधिकारी यांच्या उपसथितीत अल्पसंख्याक शहर व जिल्हा कार्यकारणी नियुक्त करण्यात आली.
यावेळी अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष डॉ. जफर सिद्दीकी, जिल्हा सरचिटणीस पदी देगलूर येथील पंचशिल सोनकांबळे, जिल्हा उपाध्यक्ष शेख तन्वीर, जिल्हा महासचिव शेख अजीमुदेन, जिल्हा महासचिव शेख सारुराज खान, जिल्हा सचिव नदीम खान, जिल्हा सचिव शेख बासिर, जिल्हा संघटक अब्दुल रब, जिल्हा चिटणीस रऊफ खान नइम खान, यांची नियुक्ती करण्यात आली.
तर देगलूर तालुका अध्यक्ष पदी ॲड.अब्दुल रज्जाक भाई, देगलूर शहर पदीअध्येक्ष महम्मद मोसीन्नोदीन, बिलोली तालुका अध्यक्ष शेख मोहसीन अहमद, धर्माबाद तालुका अध्यक्ष शेख मुकिम भाई, अर्धापूर तालुका शेख इजाज मिर्झा, नांदेड तालुका अध्यक्ष अहमद आली पहेलवान, कंधार तालुका अध्यक्ष शेख रहमत भाई, नायगाव विधानसभा अध्यक्ष स्यद मुस्तफा अहमद पटेल, नायगाव तालुका अध्यक्ष शेख इम्रान हैदर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.