माता गुजरीजी विसावा उद्यान येथे साहसी खेळाचे पार्क विकसित करण्याकरिता पालकमंत्री ना.अशोकरावजी चव्हाण यांनी नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत १.७४ कोटी रुपये महापालिकेला उपलब्ध करून दिले. सदरील पार्क मध्ये Climbing Wall,Rocket Ejector,Rope course, Multi Adventure Tower,Zip Line ,Bungee Run इत्यादी साहसी खेळ नांदेड शहराच्या मुलांना उपलब्ध होणार आहेत.
यावेळी आ.अमरनाथ राजूरकर,आ.बालाजीराव कल्याणकर, माजी मंत्री डी.पी .सावंत,आमदार हनुमंत पाटील बेटमोगरेकर, महापौर सौ.जयश्रीताई निलेश पावडे,जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, आयुक्त डॉ. सुनील लहाने, उपमहापौर अ.गफ्फार अ.सत्तार ,मा. स्थायी सभापती किशोर स्वामी, महिला व बालकल्याण सभापती संगीता विठ्ठल पाटील डक, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त पंजाबराव खानसोळे, स्थानिक नगरसेवक मोहिनी येवणकर, नागनाथ गड्डम, , दुष्यंत सोनाळे, स.सदस्या मिनल पाटील खतगावकर ,माजी नगरसेवक किशोर भवरे, नगर सेवक प्रतिनिधी फिरोज खान यांच्या सह इतर मान्यवर व कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे, उद्यान अधीक्षक डॉ.मिर्झा फरहातुल्लाह बेग, उप अभियंता विश्वनाथ स्वामी यांची यावेळी उपस्थिती होती.