नेट परिक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा सर्व स्थरातून व समाज बांधवांच्या वतीने शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला. तसेच अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.या वेळी कुँवरचंद मंडले, रामचंद्र रिदंकवाले, दगलूलाल रिंदकवाले, आदि नि पुढच्या शिक्षणासाठी यश संपादन करावे या साठी आशीर्वाद दिले.