राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम ० ते ०५ वर्षांच्या बालकांना डॉ.देवानंद जाजू यांच्या हस्ते पोलिओचा डोस पाजून शुभारंभ करण्यात आला. लहान वयामध्ये त्यांना अपंगत्व निर्माण होऊ नये म्हणून केंद्र सरकारने सुरू केले.
राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम राष्ट्रीय पल्स पोलिओ कार्यक्रम राबविण्यासाठी मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.बिसेन, पर्यवेक्षक आरगुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे,आजच्या कार्यक्रमांमध्ये डॉ. देवानंद जाजू ,रयत सेवाभावी संस्थेचे संचालक प्रा. इरवंत सुर्यकार ,सौ.विजया शिंदे,सौ.वर्षा पाटील,पूनम भेरजे, शेख साखिब,आशा रमेश कानगुलकर, सक्षम सुर्यकार, लाभार्थी -सिद्धांत सुर्यकार, मयूर कानगुलकर उपस्थित होते.