श्री. संत अडगडानंदजी महाराजा चे प्रिय शिष्य श्री. १००८ त्यागीनंदजी महाराजांचे ब्रम्हलिन दि. १२ फेब्रुवारी २०२२रोजी झाले होते, त्यांच्या घोळषी भंडा-याचे भव्य आयोजन करण्यात आले होते.
त्या निमित्य श्रीमद भगवतगिता यथार्थ गिता वाचन अखंड पाठ नाम जप केले आहे. शुक्रवार दि. २५ फेब्रुवारी सकाळी ७ वाजता झाले तर शनिवार दि. २६ फेब्रुवारी २०२२ रात्री परिसरातील भजनांचा कार्यक्रम संपन्न झाला तर रविवार दि. २७ फेब्रुवारी रोजी श्री. १००८ त्यागीनंदजी महाराज समाधी पुजा आणि संताचे सत्सगं व संताचा सन्मान सोहळा व त्यागीनंदजी
महाराजाचे शिष्य श्री सत्यानंदजी महाराज यांचा चादर विधी व ऊपसिथीत असलेल्या संताजी पाठवणुक करण्यात आली. या षोळषी भंडारा सोहळ्याला विविध राज्यांतील व गुलाबबाबा चाळीसगाव,राकेश बाबा,संजय बाबा छत्तीसगढ,भगवान नंदीजी त्रुषिकेश,छोटु बाबा फरीदाबाद,सगुण बाबा दातियाला मध्य प्रदेश, हनुमान बाबा कल्याण,मंगलदास, यांच्या सह अनेक संत ऊपसिथीत होते.
संयोजक फक्कड बाबाजी व आयोजक समस्त गावकरी मंडळी यांनी नांदेड व मुदखेड,ऊमरी,लोहा,नायगाव, अर्धापूर,व जिल्हा यातुन व राज्यातील अनेक गावातुन आलेल्या भाविक भक्तांची जेवणाची व फराळाची व्यवस्था केली. तिनं दिवस चाललेला षोळषी भंडारा संपन्न झाला,कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती संभाजी पाटील पुयड पुणेगावकर व गावातील पदाधिकारी यांनी गुरू शिष्य व भाविक भक्त यांच्यी व्यवस्था केली.