अर्धापूर| शहरातील अब्दुल सोहेल यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने त्यांनी गृहमंत्री व पोलिस महासंचालक यांना बंदोबस्त देण्याची मागणी निवेदनाव्दारे केली आहे.
अर्धापूर शहरातील कार्यकर्ते अब्दुल सोहेल यांना सामाजिक काम करतांना माहिती कायद्याव्दारे माहिती मागीतल्याने जीवे मारण्याची धमकी आल्याने त्यांनी गृहमंत्री व पोलिस महासंचालक यांना एका निवेदनाव्दारे पोलिस बंदोबस्त देण्याची मागणी केली आहे.