नविन नांदेड| माजी आमदार सौ.अमिता ताई अशोकराव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सिडको वाघाळा ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजक तथा प्रसिद्धी प्रमुख प्रा.शशीकांत हाटकर यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना एक पेन - एक वही वाटप कार्यक्रमाचे आयोजन ज्ञानगंगा प्राथमिक शाळा , महात्मा गांधी निवासी अपंग विघालय सिडको येथे ६ आक्टोबर रोजी करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेविका तथा महिला क्रागेस अध्यक्ष प्रा.ललीता शिंदे,तर विनोद माधवराव कांचनगीरे, अध्यक्ष, नांदेड दक्षिण तालुका अध्यक्ष शेख अस्लम,प्रा. डॉ.रमेश नांदेडकर, युवा नेते राजु भाऊ लांडगे, संजय कदम, देविदास कदम, एस.पी.कुंभारे, आंनदा गायकवाड, वैजनाथ माने, नामदेव पदमणे, विश्वनाथ शिंदे, भगवान जोंगदड, शेख लतीफ, गजानन कोकाटे, पंढरीनाथ क्षीरसागर, प्रा.संतोष हापगुंडे, यांचासह शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यी ऊपसिथीती होती. या कार्यक्रमाचे आयोजन प्रा.शशीकांत हाटकर यांनी केले होते. या उपक्रमाचे अनेकांनी कोतुक केले.