सखी ग्रुप तर्फे गुणवंतांचा सत्कार सोहळा संपन्न

उमरखेड इनरव्हील क्लबची हिमायतनगरच्या सखी ग्रुपला सदिच्छा भेट 


हिमायतनगर|
येथील कालिंका मंदिरात आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळा कार्यक्रमास इनरव्हील क्लब ऑफ उमरखेड यांनी उपस्थिती लावून हिमायतनगर सखी ग्रुपची भेट घेतली. यावेळी हिमायतनगर सखी ग्रुप यांचे सामाजिक कामाची प्रशंसा करत हिमायतनगर येथे इनरव्हील क्लबची स्थानक करण्याच्या सूचना केल्या.

दि.४ ऑक्टोंबर दुपारी २ वाजता सखी ग्रुपच्या महिला मंडळींनी हिमायतनगर शहरातील इयत्ता १० वि आणि १२ वि मध्ये ७५ टक्क्याच्या वर गन मिळविलेल्या मुलांचा प्रमाणपत्र, वृक्ष देऊन सन्मान सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. प्रथम उमरखेड येथून आलेल्या इनरव्हील क्लबच्या कुसुम गिरी मैडम, मनीषा काळेश्वरकर, रोहिणी झरकर, उषा टस्के यांचा शाल श्रीफळ व वृक्ष भेट देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर या मान्यवरांच्या उपस्थितीत गुणवंत विद्यार्थी संस्कृती श्रीनिवास चिद्रावार 10 वी 92%, श्रद्धा दीपक पार्डीकर10वी 82%, निकिता ज्ञानोबा पंदलंवार 10वी 81%, कोमल सुनील कदम 10वी 78%, नेहा नारायण कांबळे10वी 80%, अश्विनी सुनील बनसोडे 10वी 84%,श्रीयश राजेश्वर चलमेलवार 10 वी 81%, गौरीतनया संतोष शिंदे 10वी 89%, शुभम अरविंद जाधव 10वी 81%, ऐश्वर्या राघवेंद्र शिंदे 10वी 81%, मयुरी रामेश्वर आढागळे10वी 85%, सृष्टी संजू बचाव 10वी 94%, रोशनी श्रीकांत पुरनाळे 10वी 84%, रेणुका हनुसिंग ठाकूर 10वी 81% या दहावीतील विद्यार्थ्यांचा शनमाण झाला.


त्यानंतर  इयत्ता 12 वीचे विद्यार्थ्यां विशाल लक्ष्मण शेणेवाड, संकेत संतोष जंगम  10वी 90%, निकिता भीमराव संगनवाड 12वी 95%, वैष्णवी सुभाष हर्डपकर 12वी 92%,  अभिषेक संजय मारुडवार 12वी 88%, समीक्षा विजय  राठोड 12वी 92%,आदित्य बालाजी कात्रे  12वी 78%, ओमकार सुनील कात्रे 12वी, व्यंकटेश निलेश यशवंतकर 12वी 71%, मेघना श्रीराम गर्दसवार 12 वी 92%, मनीषा सुभाष पेंडकर 12वी 88%, आयुष शिवकुमार तुप्पेवार 12 वी 88%, विनायक गजानन तूप्पेवार 12  वी 82%, साईराज महेशराव आंबीलगे 12वी 84% या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रमाणपत्र आणि वृक्ष वाटप करण्यात आले. यावेळी उमरखेड इनरव्हिलच्या महिवाल मंडळ वाशीची सरपंच शिल्पा राठोड, माजी नगरसेविका लोनेबाई, सौ.ज्योतीताई पार्डीकर, सौ.सुनंदा दासेवार पण उपस्थित होत्या. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी