राष्ट्रीय महामार्गावरील खैरगाव जवळील पुलांमध्ये टेम्पो फसल्याने वाहतूक ठप्प.


किनवट। कोठारी ते हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावरील फुलाचे काम गेल्या तीन वर्षापासून सुरू आहे अशा या अर्धवट फुलाच्या कामांमुळे नागरिकांना वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

 गेल्या चार ते पाच दिवसापासून किनवट तालुक्यातील विविध भागांमध्ये संततधार पावसाचा जोर कायम असल्याकारणाने नदी नाले ओसंडून वाहत असताना अशा या पुराच्या प्रवाहामध्ये पर्यायी फुल म्हणून तयार केले आहेत मात्र ही पूल अशा या पाण्यामध्ये वाहून जात असल्याकारणाने,आणि चिखलमय होत असल्याने अशा या चिखला मध्ये आज दिनांक 14 जुलै 2019 रोजी टेम्पो असल्याने या मार्गावर वाहतूक ठप्प झाली होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी