माळेगाव यात्रेच्या पूर्व नियोजनाची बैठक बेटमोगरेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न
नांदेड(अनिल मादसवार)येत्या 31 डिसेंबर पासून सुरु होत असलेल्या श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेच्या पूर्व नियोजनाची बैठक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रकाश राठोड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, अर्थ व आरोग्य सभापती प्रविण पाटील चिखलीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. http://www.nandednewslive.com/detailnews.php?&id=4854&cat=Latestnews