बोलता न येणारा व्यक्ती हरवला
हिमायतनगर(वार्ताहर)तालुक्यातील सरसम येथील गल्लीत फिरून परत येणारा मुका(बोलता न येणारा) ४५ वर्षीय व्यक्ती हरवल्याची घटना दि. १५ नोव्हेंबर रोजी घडली. तेंव्हापासून तो परत आला नसल्याने नातेवाईकांनी सर्वत्र शोधाशोध केली मात्र अद्याप तो बेपत्ता आहे. कुणास सापडल्यास खालील पत्यावर संपर्क साधून माहिती द्यावी, त्यास योग्य ते बक्षीस देण्यात येईल. ...