हिमायतनगरची कालिंका कल्याणीच्या चालुक्य कालखंडाची
३३४ वर्ष जुन्या कालिंकामाता मूर्ती दर्शनाला नवरात्रोत्सवात विशेष महत्व
वाढोणा शहराच्या उत्तरेच्या बाजूस असलेल्या कालिंकामाता मंदिराला कल्याणीच्या चालुक्य कालखंडाचा इतिहास आहे. याचे पुरावे मंदिर स्थापत्याचे हेमाडपंथी शिळांच्या अवशेषावरून दिसून येतात. या मंदिराची स्थापना १६७९ वर्षी झाली असून, आज ३३४ वर्ष पूर्ण होत आहेत. कालिंकामाता हि नवसाला पावणारी असून भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात अशी अनेकांची श्रद्धा आहे, त्यामुळे....

सविस्तर माहितीसाठी पुढील लिंक क्लिक करा...