श्रीक्षेत्र माहुरची रेणुका
साढेतीन पीठांपैकी एक पूर्णपीठ म्हणजे नांदेड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र माहुरची रेणुकादेवी मंदिर होय. माहुरची रेणुका हि जमदग्नीची पत्नी व श्री परशुरामची माता होय. प्राचीन काळी भागीरथीच्या तीरावर रेणू नावाचा इक्ष्वाकुवंशीय राजा होता. रेणू राज्याने कन्यकामेश्ठी यज्ञ करून शंकर -पार्वतीला प्रसन्न केले असता यज्ञाच्या अग्नीतून हि कन्या प्रकट झाल. म्हणून तीचे नाव रेणुका असे ठेवले, खरे पाहता तिचे पाळण्यातील नाव..........
सविस्तर माहितीसाठी पुढील लिंक क्लिक करा...