हिमायतनगर(अनिल मादसवार)येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने शहरातील परमेश्वर मंदिरापासून अश्विन शुद्ध १० विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर सोमवार दि.१४ रोजी पथसंचालन व शस्त्र पूजेचा कार्यक्रम पार पडला. यावेळी वाढोणा तालुका संघचालक डॉ.दिगंबर डोंगरगावकर, महाविरचंद श्रीश्रीमाळ, शाम रायेवार, सुधीर उत्तरवार, यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. .......