हदगाव/तामसा, गजानन जिदेवार। हादगाव/ हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रिय आमदार माधवराव पाटील जळगावकर साहेब यांच्या हस्ते आज मोजे एकराळा येथील नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्याचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी हादगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आनंदरावजी भंडारे माजी जिल्हा परिषद सदस्य शंकररावजी गायकवाड साहेब, लोहा पंचायत समितीचे सदस्य संदीप भाऊ राठोड तामसा नगरीचे सरपंच बालाजीराव महाजन, तामसा ग्रामपंचायतचे सदस्य अशोक भाऊ कोडगिरवार, चोडे साहेब, जाधव साहेब, एकराळा नगरीचे विद्यमान सरपंच शिवाजीराव हालगे साहेब कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुभाषरावजी हादरगे मार्केट कमिटीचे संचालक शिवराज महाराज हलगे, पत्रकार संजय राहुलवार, देवबाजी डोरले, अरविंद कंठाळे,गोरखनाथ पिंटेवाड, गणपत चेंदापुरे, देवराव हालगे, राम व्यवहारे, माधवराव यलकदरे, सुदाम पिंटेवाड, गजू डोरले, बालाजी व्यवहारे व सर्व गावकरी मंडळी एकराळा उपस्थित होते.