श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्य वाळकी येथे महाप्रसाद-NNL


हदगाव।
तालुकयातील मौजे वाळकी येथे श्री गजानन महाराज यांच्या प्रकट दिनाचे औचित्य साधून महाप्रसादाचे आयोजन केले होते. महप्रसादाचा कार्यक्रम शांततेत व आनंदात पार पडला असून, या महाप्रसादाचां वाळकी व परिसरातील असंख्य भाविकांनी लाभ घेतला.

महाप्रसादाचे आयोजन साहेबराव किशनराव कदम यांनी केले होते. यावेळी सटवाराव कदम, अवधूत कदम, किशनराव कदम, राजू कदम, दिगंबर कदम, भागवत कदम, बालाजी कदम, विशाल कदम, हरीप्रसाद कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी