नांदेड। नांदेड व परिसरातील सर्व संधिवात पिडित ज्येष्ठ नागरिकांसाठी विनामुल्य (निशुल्क) "संधिवात निदान व सल्ला" शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. हे शिबिर वैद्यरूग्णालयात येत्या दि.4/12/22 रोज पहिल्या रविवारी ठेवण्यात आलेले आहे.
हे शिबिर सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी विना मुल्य अर्थात निशुल्क असणार आहे.हे शिबिर आकरा ते साडे साडेबारा वाजे पर्यंतच असणार आहे. या शिबिरात नांदेड मधिल सुप्रशिध्द संधीवात शल्य विषारद आणि नांदेडच नव्हे तर मराठवाड्यात एकमेव रोबोटिक शल्यविषारद तथा विशेष तज्ञ डाॅ. अशय जयश्री धनाजीराव देशमुख हे रूग्ण तपासनी, निदान व सल्ला देणार आहेत. महिला व पुरूष ज्येष्ठ रूग्णांनीं येतांना आपल्या बरोबर आपापले आधार कार्ड तथा ज्येष्ठ नागरिक कार्ड आणणे अवश्यक आहे.