‘राष्ट्रचेतना-२०२२’ आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवाच्या ललित कला विभागातील विविध कलाप्रकाराचे प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषि
चित्रकला (वैयक्तिक) : प्रथम :- शारदा महाविद्यालय, परभणी द्वितीय :- दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूर तृतीय :- पीपल्स कॉलेज, नांदेड | कोलाज (वैयक्तिक): प्रथम :- श्री शिवाजी कॉलेज, परभणी द्वितीय :- एम. जी. एम. ऑफ फाईन आर्ट नांदेड तृतीय :- दयानंद विज्ञान महाविद्यालय, लातूर. |
पोस्टर मेकिंग (वैयक्तिक) : प्रथम :- नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय, नांदेड द्वितीय :- हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय, हिमायतनगर तृतीय :- दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूर | मृद मुर्तीकला (वैयक्तिक) : प्रथम :- बहीर्जी स्मारक महाविद्यालय, वसमत द्वितीय :- एम.जी.एम. कॉलेज ऑफ फाईन आर्ट नांदेड तृतीय :-श्री शिवाजी महाविद्यालय, कंधार |
व्यंगचित्रकला (वैयक्तिक) : प्रथम :- आदर्श महाविद्यालय, हिंगोली द्वितीय :-दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूर तृतीय :- दयानंद कला महाविद्यालय, लातूर | रांगोळी (वैयक्तिक) : प्रथम :- दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूर द्वितीय :- रवींद्रनाथ टागोर चित्रकला महाविद्यालय, परभणी तृतीय :- यशवंत महाविद्यालय, नांदेड |
स्थळ छायाचित्रण (वैयक्तिक) : प्रथम :-एम.जी.एम. कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स, नांदेड द्वितीय :- दयानंद विधी महाविद्यालय, लातूर तृतीय :- तोष्णीवाल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सेनगाव | कलात्मक जुळवणी (इंस्टॉलेशन) : प्रथम :- श्री. योगानंदस्वामी कला महाविद्यालय, वसमतनगर, जि. हिंगोली. द्वितीय:- श्री शिवाजी महाविद्यालय, परभणी तृतीय :- श्री शिवाजी विधी महाविद्यालय, परभणी |
वादविवाद (सांघिक) : प्रथम :- इंदिरा गांधी वरिष्ठ महाविद्यालय, सिडको, नांदेड द्वितीय :- श्री शिवाजी महाविद्यालय, परभणी तृतीय :- राजश्री शाहू महाविद्यालय, लातूर | वत्कृत्व (वैयक्तिक) : प्रथम :- श्री शिवाजी विधी महाविद्यालय, परभणी द्वितीय :- यशवंत महाविद्यालय, नांदेड तृतीय :- राजश्री शाहू महाविद्यालय, लातूर आणि दयानंद विधी महाविद्यालय, लातूर याना विभागून देण्यात आले आहे. |
‘राष्ट्रचेतना-२०२२’ आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवाच्या संगीत विभागातील विविध कलाप्रकाराचे प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिक विजेते महाविद्यालय खालील प्रमाणे आहेत.
शास्त्रीय गायन (वैयक्तिक) : प्रथम :- दयानंद कला महाविद्यालय, लातूर द्वितीय :- श्री शिवाजी महाविद्यालय, परभणी तृतीय :- सरस्वती संगीत कला महाविद्यालय, लातूर | शास्त्रीय तालवाद्य (वैयक्तिक) प्रथम :- सरस्वती संगीत कला महाविद्यालय, लातूर द्वितीय :- स्वा.रा.ती.म. विद्यापीठ परिसर, नांदेड तृतीय :- प्रतिभा निकेतन महाविद्यालय, नांदेड |
शास्त्रीय सुरवाद्य (वैयक्तिक) प्रथम :- वै. धुंडा महाराज महाविद्यालय, देगलूर द्वितीय :- सरस्वती संगीत कला महाविद्यालय, लातूर तृतीय :- स्वा.रा.ती.म. विद्यापीठ परिसर, नांदेड | सुगम गायन(भारतीय) (वैयक्तिक) : प्रथम :- स्वा.रा.ती.म. विद्यापीठ परिसर, नांदेड द्वितीय :- दयानंद कला महाविद्यालय, लातूर तृतीय :- राजश्री शाहू महाविद्यालय, लातूर आणि सरस्वती संगीत कला महाविद्यालय, लातूर यांना विभागून देण्यात आले. |
सुगम गायन (पाश्चात्य) (वैयक्तिक) : प्रथम :- जय क्रांती कला वरिष्ठ महाविद्यालय, लातूर द्वितीय :- दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूर तृतीय :- दयानंद कला महाविद्यालय, लातूर आणि श्री चन्नबसवेश्वर फार्मसी महाविद्यालय, लातूर यांना विभागून देण्यात आले. | समुह गायन (भारतीय) (सांघिक) : प्रथम :- राजश्री शाहू महाविद्यालय, लातूर द्वितीय :- दयानंद कला महाविद्यालय, लातूर तृतीय :- महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर |
समुह गायन (पाश्चात्य) (सांघिक) : प्रथम :- राजश्री शाहू महाविद्यालय, लातूर द्वितीय :- दयानंद कला महाविद्यालय, लातूर तृतीय :- दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय, नांदेड यांना विभागून देण्यात आले आहे. | कव्वाली (सांघिक) : प्रथम :- दयानंद कला महाविद्यालय, लातूर द्वितीय :- राजश्री शाहू महाविद्यालय, लातूर तृतीय :- दयानंद विधी महाविद्यालय, लातूर |
‘राष्ट्रचेतना-२०२२’ आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवाच्या महाराष्ट्राच्या लोककला विभागातील विविध कलाप्रकाराचे प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषि
पोवाडा (सांघिक): प्रथम :- श्री शिवाजी महाविद्यालय, परभणी द्वितीय :- दयानंद विधी महाविद्यालय, लातूर आणि दयानंद कला महाविद्यालय, लातूर यांना विभागून देण्यात आले आहे. तृतीय :- दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूर | लावणी (सांघिक): प्रथम :- स्वा.रा.ती.म. विद्यापीठ परिसर, नांदेड द्वितीय :- जयक्रांती कला वरिष्ठ महाविद्यालय, लातूर आणि दयानंद कला महाविद्यालय, लातूर यांना विभागून देण्यात आले. तृतीय :- राजश्री शाहू महाविद्यालय, लातूर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय, नांदेड यांना विभागून देण्यात आले आहे. |
फोक ऑर्केस्ट्रा (लोकसंगीत) (सांघिक): प्रथम :- दयानंद कला महाविद्यालय, लातूर द्वितीय :- दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूर तृतीय :- स्वा.रा.ती.म. विद्यापीठ परिसर, नांदेड | जलसा (सांघिक): प्रथम :- दयानंद विधी महाविद्यालय, लातूर द्वितीय :- बहिर्जी स्मारक महाविद्यालय, वसमत आणि श्री शिवाजी महाविद्यालय, परभणी यांना विभागून देण्यात आले. तृतीय :- महात्मा गांधी महाविद्यालय, अहमदपूर |
‘राष्ट्रचेतना-२०२२’ आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवाच्या महाराष्ट्राच्या नाट्य विभागातील विविध कलाप्रकाराचे प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषि
नक्कल(वैयक्तिक): प्रथम :- दयानंद कला महाविद्यालय, लातूर द्वितीय :- राजश्री शाहू महाविद्यालय, लातूर तृतीय :- जयक्रांती कला वरिष्ठ महाविद्यालय, लातूर | विडंबन/उपरोधक अभिनय(सांघिक) : प्रथम :- श्री शिवाजी महाविद्यालय, परभणी द्वितीय :- राजश्री शाहू महाविद्यालय, लातूर तृतीय :- एम.जी.एम. कॉलेज ऑफ कॅम्पुटर सायन्स, नांदेड |
मुकाभिनय (सांघिक) : प्रथम :- दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूर द्वितीय :- दयानंद विज्ञान महाविद्यालय, लातूर तृतीय :- कॉक्सिट कॉलेज, लातूर | एकांकिका(सांघिक):- प्रथम :- दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूर द्वितीय :- एम.जी.एम. कॉलेज ऑफ कॅम्पुटर सायन्स, नांदेड तृतीय :- दयानंद कला महाविद्यालय, लातूर |
उत्क्रष्ठ दिग्दर्शक (वैयक्तिक): प्रथम :- दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूर द्वितीय :- पीपल्स कॉलेज, नांदेड तृतीय:- एम.जी.एम. कॉलेज ऑफ कॅम्पुटर सायन्स, नांदेड | उत्कृष्ट अभिनय पुरुष(वैयक्तिक): प्रथम :- एम.जी.एम. कॉलेज ऑफ कॅम्पुटर सायन्स, नांदेड द्वितीय :- दयानंद कला महाविद्यालय, लातूर तृतीय :- दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूर |
उत्कृष्ट अभिनय स्त्री(वैयक्तिक): प्रथम :- दयानंद कला महाविद्यालय, लातूर द्वितीय :- एम.जी.एम. कॉलेज ऑफ कॅम्पुटर सायन्स, नांदेड तृतीय :- श्री शिवाजी महाविद्यालय, परभणी | शास्त्रीय नृत्य(वैयक्तिक): प्रथम :- श्री शिवाजी महाविद्यालय, परभणी द्वितीय :- दयानंद कला महाविद्यालय, लातूर तृतीय :- एम.जी.एम. कॉलेज ऑफ कॅम्पुटर सायन्स, नांदेड |
आदिवासी नृत्य (सांघिक) : प्रथम :- प्रतिभा निकेतन महाविद्यालय, नांदेड द्वितीय :- राजश्री शाहू महाविद्यालय, लातूर तृतीय :- श्री शिवाजी महाविद्यालय, कंधार, जी. नांदेड | लोकनृत्य(सांघिक): प्रथम :- दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूर द्वितीय :- शिवाजी महाविद्यालय, उदगीर आणि जयक्रांती कला वरिष्ठ महाविद्यालय, लातूर यांना विभागून देण्यात आले. तृतीय :- दयानंद विज्ञान महाविद्यालय, लातूर आणि कॉक्सिट कॉलेज, लातूर यांना विभागून देण्यात आले. |
शोभायात्रा (सांघिक):
प्रथम :- ग्रामीण टेक्निकल अँण्ड मॅनेजमेंट कॅम्पस, विष्णुपुरी, नांदेड
द्वितीय :- श्री शिवाजी महाविद्यालय, कंधार, जी. नांदेड
तृतीय :- कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शंकरनगर, बिलोली आणि संभाजीराव केंद्रे महाविद्यालय, जळकोट, जि. लातूर यांना विभागून देण्यात आले.
दिवंगत नृत्य रत्न ऋषिकेश देशमुख फिरते चषक : दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूर
सर्वसाधारण उपविजेतेपद (जनरल रनर-अप चॅम्पियनशिप) : दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूर
सर्वसाधारण विजेतेपद (जनरल चॅम्पियनशिप) : दयानंद कला महाविद्यालय, लातूर