उपकर योजनेत कृषी साहित्याचा लाभ घेण्याचे आवाहन -NNL


नांदेड|
जिल्हा परिषद उपकर योजना 2022-23 अंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावर डीबीटी व कॅशलेस पध्दतीचा अवलंब करुन बॅटरी कम हॅन्ड ऑपरेटेड नॅपसॅक स्प्रेअर, ताडपत्री, 3 एच.पी/5 एच.पी. ओपनवेल सबमर्शिबल पंप संच, पॉवर ऑपरेटेड चाफ कटर (कडबा कटर), ट्रॅक्टर चलित रोटाव्हेटर, धान्य प्रतवारी करण्यासाठी स्पायरल सेपरेटर, सोयाबीन प्लँटर, फुलशेती लागवडीसाठी प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ देणे आहे. 

जिल्ह्यातील गरजू शेतकऱ्यांनी या औजाराचा/कृषी साहित्यांचा लाभ घेण्यासाठी पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी