रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते 26 ऑक्टोबर रोजी जालना-छपरा साप्ताहिक विशेष गाडीच उद्घाटन - NNL


नांदेड|
रावसाहेब पाटील दानवे, माननीय राज्यमंत्री रेल्वे, कोळसा आणि खाण, भारत सरकार हे  दिनांक 26 ऑक्टोबर रोजी रात्री 21.30 वाजता जालना रेल्वे स्थानकावर जालना जिल्ह्यातील  आदरणीय जन प्रतिनिधी आणि जनतेच्या उपस्थितीत रेल्वे क्रमांक 07651 जालना ते छपरा  विशेष गाडीला हिरवा झेंडा दाखवऊन उद्घाटन करतील.  या कार्यक्रमात जालना जिल्हातील आदरणीय जन प्रतिनिधी आणि रेल्वे अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहतील.

मराठवाडा विभागाचा उत्तर भारतातील महत्वाच्या शहराशी संपर्क वाढवण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने गाडी  क्रमांक 07651/07652  जालना – छपरा – जालना साप्ताहिक विशेष गाडी चालविण्याचा  निर्णय घेतला आहे.  महत्त्वाची बाब म्हणजे, ही  गाडी  उत्तर भारतातील महत्वाच्या प्रयागराज, बनारस, वाराणसी, गाझीपुर, छपरा  अश्या शहरांना मराठवाड्याशी थेट जोडेल. ज्यामुळे रेल्वे प्रवाशांना या महत्त्वाच्या शहरात जाणे सोयीचे  होईल. ही ट्रेन लोकांच्या गरजेनुसार रात्रीच्या प्रवासाची सोय करेल

विशेष गाडी क्रमांक 07651 जालना – छपरा च्या उद्घाटनाचा तपशील खाली दिला आहे :

रेल्वे स्थानक

गाडी क्रमांक 07651 जालना – छपरा उद्घाटन विशेष

 

आगमन

प्रस्थान

जालना

--

21.30 बुधवार

औरंगाबाद

00.15

00.20 गुरुवार

मनमाड जंक्शन

04.15

04.20

भुसावळ

06.35

06.40

खंडवा

08.52

08.55

हारदा

10.00

10.02

इटारसी

12.00

12.10

 पिपरिया

13.00

13.02

गदरवारा

13.25

13.27

नरसिंघपूर

13.58

14.00

जबलपूर

15.30

15.40

कटनी

16.55

17.00

मैहार

17.40

17.42

सतना

18.20

18.25

माणिकपूर

20.08

20.10

प्रयागराज ज्न.

22.10

22.40

ग्यानपुर रोड

23.48

23.50

बनारस

00.50

00.55 शुक्रवार )

वाराणसी

01.10

01.20

औनरिहार जंक्शन

02.00

02.02

गाझीपुर सिटी

02.40

02.45

बलिया

03.40

03.45

सहातवार

04.03

04.05

छपरा

05.30 शुक्रावर

 

 

दिनांक 28 ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या छपरा ते जालना आणि दिनांक 2 नोव्हेंबर, 2022 पासून सुरु होणाऱ्या जालना ते छपरा विशेष ट्रेन सेवेचे तपशील आणि त्यांच्या स्टेशन निहाय वेळा खालीलप्रमाणे आहेत:

 

गाडी क्रमांक 07651 जालना – छपरा

स्थानक

गाडी क्रमांक 07652  छपराजालना

23.30 प्रस्थान बुधवार

जालना

04.00 आगमन रविवार

00.15/00.20

औरंगाबाद

01.00/01.05

04.15/04.20

मनमाड जंक्शन

21.55/22.00

06.35/06.40

भुसावळ

19.20/19.25

08.52/08.55

खंडवा

17.35/17.37

10.00/10.02

हारदा

15.20/15.22

12.00/12.10

इटारसी

14.20/14.30

13.00/13.02

 पिपरिया

13.05/13.07

13.25/13.27

गदरवारा

12.38/12.40

13.58/14.00

नरसिंघपूर

12.10/12.12

15.30/15.40

जबलपूर

11.00/11.10

16.55/17.00

कटनी

09.42/09.47

या विशेष गाड्या पुढील दिनांक ला जालना ते छपरा आणि छपरा ते जालना अश्या धावतील:

गाडी

ऑक्टोबर-22

नोवेंबर-22

डिसेंबर-22

फेऱ्यांची संख्या

जालना – छपरा बुधवारी

उद्घाटन विशेष

2, 9, 16, 23, 30

-

05

छपरा ते जालना शुक्रवारी

28

4, 11, 18, 25,

02

06


या गाड्यांमध्ये एक फर्स्ट एसीचार एसी टू  टियरदहा  एसी थ्री टियर, दोन स्लीपर क्लासदोन जनरल सेकंड क्लासदोन सेकंड क्लास लगेज कम ब्रेक व्हॅन कोच असे एकूण 21 डब्बे असतील.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी