जिल्‍हा परिषदेच्‍या महिला कर्मचारी संघटनेच्‍या अध्‍यक्षपदी शालिनी शेळके, कार्याध्‍यक्ष कीर्ती मिवळे तर सचिवपदी उज्‍वला गजभारे -NNL


नांदेड|
नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या महिला कर्मचारी संघटनेच्‍या अध्‍यक्षपदी शालिनी शेळके, कार्याध्‍यक्ष कीर्ती मिवळे तर सचिवपदी उज्‍वला गजभारे यांची निवड करण्‍यात आली आहे.

जिल्हा परिषद महिला कर्मचारी संघटनेची आज बैठक आयोजित करण्यात आली होती. या  बैठकीत नवीन पदाधिकाऱ्यांची कार्यकारणी सर्वानुमते करण्‍यात आली. यात अध्यक्षपदी  शालिनी शेळके,  कार्याध्यक्ष: कीर्ती मिवळे, उपाध्यक्ष  खिल्लारे, श्रीमती शिंदे, सचिव  उज्वला गजभारे, सहसचिव इंदुमती वाघमारे, इफ्ते कोषाध्यक्ष  प्रेमला चौधरी सहकोषध्यक्ष बावगे, विद्या लोणे तर सल्लागार म्‍हणून आळंदीकर, मीरा कुलकर्णी, शिंपाळे, नाईनवड, वैशाली थोरात, भिसे, जयस्वाल, स्वामी तर सदस्‍य म्‍हणून जिल्‍हा परिषदेच्‍या सर्व महिला कर्मच-यांचा समावेश करण्‍यात आला आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी