नांदेड| दसरा दरम्यान होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून
अनु क्र | गाडी क्र. | कुठून – कुठे | दिवस | दिनांक | |
1 | 07619 | पूर्णा – पंढरपूर | मंगळवार | 4,11,18,25 ऑक्टोबर-2022 | |
07620 | पंढरपूर-पूर्णा | बुधवार | 5,12,19,26 ऑक्टोबर-2022 | ||
2 | 07607 | पूर्णा –-तिरूपती | रविवार | 2, 9,16,23,30 ऑक्टोबर-2022 | |
07608 | तिरूपती – पूर्णा | सोमवार | 3,10,17,24,31 ऑक्टोबर-2022 | ||
3 | 07431 | नांदेड-बेरहांमपुर | शनिवार | 01 आणि 08, ऑक्टोबर-2022 | |
07432 | बेरहांमपुर- नांदेड | रविवार | 02 आणि 09, ऑक्टोबर-2022 |
दक्षिण मध्य रेल्वे चे नवीन वेळापत्रक दिनांक 1 ऑक्टोबर, 2022 पासून लागू
नवीन वेळापत्रक नुसार काही गाड्यांच्या वेळेत बदल, नवीन वेळापत्रक पाहूनच प्रवास करण्याची प्रवाश्यांना विनंती दक्षिण मध्य रेल्वे चे नवीन वेळापत्रक दिनांक 1 ऑक्टोबर, 2022 पासून अमलात आले आहे. या नवीन वेळापत्रकानुसार नांदेड रेल्वे विभाग, दक्षिण मध्य रेल्वे मधील काही रेल्वे स्थानकावरील काही रेल्वे गाड्यांच्या वेळेत बदल झाला आहे. नांदेड रेल्वे विभागातर्फे सर्व प्रवाशांना विनंती आहे कि त्यांनी नवीन वेळापत्रक तपासूनच प्रवास करावा. नवीन वेळापत्रक विषयी माहिती हेल्प लाईन नंबर 139 वर, किंवा National Train Enquiry System (NTES) या संकेत स्थळावर , किंवा रेल्वे स्थानकावर चौकशी कार्यालयात किंवा स्टेशन मास्टर उपलब्ध आहे. नांदेड रेल्वे स्थानकावर काही महत्वाच्या गाड्यांच्या वेळात झालेला आहे. तो बदल सोबत जोडला आहे.सर्व प्रवाशांना विनंती की त्यांनी नवीन वेळापत्रक पाहूनच प्रवास करावा.