विज्ञान प्रदर्शनात राजा भगीरथ विद्यालयाचे ५ प्रयोग -NNL


हिमायतनगर|
तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात राजा भगीरथ विद्यालयाचे ५ प्रयोगासह उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.


या विज्ञान प्रदर्शसाठी प्राथमिक गटातील विद्यार्थ्यांना सौ पुष्पा मॅडम यांनी मार्गदर्शन केलं. माध्यमिक गटातील ३ नंबरचा प्रयोग करीत श्री कोंडामंगल/उत्तरवार सर यांनी मार्गदर्शन केलं. उच्च माध्यमिक गपाटील विद्यार्थ्यांना प्रा सौ पखाले मॅडम यांचा मार्गदर्शन लाभलं. तसेच प्रयोगशाळा साहाय्यक श्री वेदांत पझई, ऋषिकेश सगर यांचाही यात मोलाचा सहकार्य मिळालं. या प्रदर्शनात समीक्षा भोयर, स्वराली देशपांडे, ममता जाधव, संकेत वाघमारे, मधुरा जाधव या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. परीक्षक म्हणून प्रा गजानन सुर्यवंशी यांनी काम पाहिलं.



Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी