नांदेड। अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या नांदेड जिल्हा उपाध्यक्ष पदी श्री.शिवकुमार विठ्ठलराव काळे यांची राष्ट्रीय अध्यक्ष श्री प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली.
यावेळी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते, ह्या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते गोकुल यादव, भारतभूषण यादव, गगन यादव, राजेश कुलकर्णी, मनोज यादव, गोपाल यादव, रितेश बच्चेवार, संजय फुलारी, शुभम काळे, सागर पंडित, यांनी निवड झाल्याबद्दल शिवकुमार काळे यांचा सत्कार करून पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या.