नांदेड| अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सन्मान सोहळ्यात उद्घाटन उद्घाटन आंतरराष्ट्रीय व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे, यावेळी उपस्थित खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झाले.
या प्रसंगी प्रमुख उपस्थित महापौर सौ. जयश्री पावडे, राज्याच्या महिला आयोग सदस्या सौ. संगीता चव्हाण, बाळासाहेब पांडे, डॉ. उमेश भालेराव, प्रा. रमाकांत जोशी, आयोजक अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ प्रदेश कार्याध्यक्ष निखिल लातूरकर, जिल्हाध्यक्ष विजय जोशी, मराठवाडा सचिव अनिल डोईफोडे, जिल्हाध्यक्ष ग्रामीण बाळासाहेब पांडे, महिला जिल्हाध्यक्ष सौ. प्रीती वडवळकर, जिल्हाध्यक्ष ग्रामीण, मनोज गाजरे, जिल्हा सचिव सुनील रामदासी, जिल्हा कार्याध्यक्ष प्रवीण इनामदार, युवा जिल्हाध्यक्ष प्रज्योत कुलकर्णी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना ब्रह्ममित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.