नांदेड| अण्णा भाऊ साठे पीपल्स फोर्सच्या वतीनं 18 जुलै रोजी अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतीदिनानिमित्त नवा मोंढा येथील आणि त्याच बरोबर नवीन नांदेड सिडको येथील अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळयास अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी अण्णा भाऊ साठे पीपल्स फोर्सच्या जिल्हाध्यक्षा अरूणाताई बाबळे, पंचफुलाबाई घोसले, जिल्हाध्यक्ष नामदेव काळे, से.नि. पोलीस अधिकारी डी.के. डोंपले, बालाजी ननूरे, अॅड,जगजीवन भेदे, डॉ. शुभम महाजन, जी.एम. सोनसळे, ईरबाजी सूर्यवंशी, परमेश्वर पवळे, यशवंत कांबळे, आनंदा झुंजारे आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.