निसर्गाची किमया ..
कडूलिंबाच्या झाडातून गोड पाण्याची(दुधाची)धार..बघ्यांची गर्दी
हिमायतनगर(अनिल मादसवार)मौजे एकंबा गावातील एका शेतकऱ्याच्या अंगणातील कडूलिंबाच्या झाडातून चक्क गोड पाण्याची (दुधाळ रंगाची)धार पडू लागली आहे. निसर्गाचा चमत्कार पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी होत असून, हा प्रकार मागील चार दिवसापासून सुरु आहे. जो तो नागरिक या प्रकाराबाबत कुतूहलाने चर्चा करीत तर्क - वितर्क काढीत आहेत. ..........