नांदेड| का.विवेकानंद (पप्पु) केळकर यांच्या १४ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त २३ जुलै २०२२ भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी का.विवेकानंद (पप्पू) केळकर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त दि.२३ जुलै रोजी श्रीनगर येथील हॉटेल मधुबन समोर सदरील रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे. तरी शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन किरण हाटकर, आनंद हाटकर तसेच विवेकानंद (पप्पु) केळकर, मित्रपरिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.