मोदी सरकारची आठ वर्ष ;लोह्यात प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वात मोटारसायकल रॅली व राज्यसभा विजयी जल्लोष -NNL


लोहा|
देशाचे खंबीर नेतृत्व नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप  प्रणित सरकारला आठ वर्षे पूर्ण झाली तसेच जिल्ह्याचे खा प्रतापराव पाटील चिखलीकर याना खासदार म्हणून तीन वर्षे झाले आहेत. तसेच १० जून रोजी झालेल्या राज्यसभा निवडणूकीत भाजपाने विजय संपादन केला. त्या बद्दल शहरात युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोटारसायकल रॅली व फटाक्यांची अतिष बाजी करण्यात आली यावेळी भाजपायुमो जिल्हाध्यक्ष ऍड किशोर देशमुख यांनी विशेष उपस्थिती होती.

देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांच्या यशस्वी आणि पारदर्शक सरकारला 8 वर्षे पूर्ण  तसेच  नांदेड जिल्ह्याचे  खासदार प्रतापराव पाटीलचिखलीकर यांच्या खासदार 3 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल देशाचे भाजप युवा मोर्चा राष्ट्रीय अध्यक्षखासदार तेजस्वी सुर्या यांच्या नेतृत्व, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील,  भाजपा सरचिटणीस युवानेते प्रवीण पाटील चिखलीकर, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष किशोरजी देशमुख यांच्या नेतृत्वाखाली लोह्यात भव्य रॅली काढण्यात आली. नगर परिषद कार्याल ते छत्रपति शिवाजी चौक लोहा या मार्गावर मोटारसायकल रॅली निघाली यात घोषणानी परिसर दणाणून गेला होता.  

 माजी नगराध्यक्ष व भाजपा शहराध्यक्ष किरण सावकार वट्टमवार, भाजपा तालुकाध्यक्ष आनंदराव पाटील शिंदे, कंधार तालुकाध्यक्ष भगवान राठोड, माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम साहेब  उपनगराध्यक्ष  नगरसेवक छत्रपती दादा धुतमल, उपनगराध्यक्ष दत्ताजी वाले,भास्कर दादा पवार, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष रोहित पाटील, कंधार शहराध्यक्ष गंगाप्रसाद येन्नावार, कंधार माजी नगराध्यक्ष चेतन केंद्रे ,माजी सभापती शंकरराव पाटील ढगे, नगरसेवक नारायण येलरवाड, युवा नेते सचिन मुकदम  युवा मोर्चा  तालुकाध्यक्ष अध्यक्ष बंडू पाटील वडजे , कंधार तालुकाध्यक्ष साईनाथ आप्पा कोळीगीरे, माजी जि प सदस्य चंद्रमुनी मस्के, अनिल धुतमल, मधुकर डांगे, सुरेश गायकवाड, माधव पाटील डोंगरगावकर, प्रवीण धुतमल, भानुदास पाटील पवार, तालुका उपाध्यक्ष अभंग  गाडेकर, माजी सभापती आप्पाराव पाटील पवार, भाजपा विद्यार्थी मोर्चाचे तालुकाध्यक्ष  बाळू पाटील कदम, आर आर पाटील पार्डीकर, विजय केंद्रे, नाना तिडके अविनाश पाटील पवार, सोनू महाबळे, बंटी देशमाने, अंबादास जागीरदार, किरण डोईफोडे, धीरज जोंधळे मनोज गवारे विजय पाटील पवार, मधुसूदन डांगे, कैलास नवघरे ,हणमंत धुळगंडे, यासह  सर्व बुथ प्रमुख-शक्ती केंद्रप्रमुख सर्व पदाधिकारी , आजी-माजी पदाधिकारी यात सहभागी झाले होते. तसेच राज्यसभा निवडणुकीत भाजपने मिळविलेल्या विजया बद्दल शहरात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली पेढे वाटून आंदोत्सव साजरा करण्यात आला.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी