एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री-NNL


मुंबई।
श्री. एकनाथ शिंदे यांनी आज राजभवन येथे झालेल्या समारंभात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पद व गोपनीयतेची शपथ दिली.मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांचा अल्प परिचय सोबत जोडला आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी