जन्माष्ठमी विशेष लेख...

संभवामी युगे युगे .....भगवान श्रीकृष्ण.........

गोकुळचा कृष्ण आला ... दहीहंडी खेळायला.... 



आपण भारतीय हिंदू लोक अवतार हि संकल्पना मानणारे आहोत. आपल्या दहा अवतारांपैकी पूर्ण अवतार म्हणून फक्त श्री कृष्णाकडेच पाहतो. भगवान श्रीकृष्णाचे जीवन जन्मापासूनच संघर्षमय राहिले आहे. श्रीकृष्णाचा जन्मच मुळी कारागृहात झाला. असे म्हणतात कि, क्रांतीचा जन्म बंदिवासातच होत असतो. तत्कालीन भारत खणात " बळी तो कान पिळी " अशी स्थिती होती. म्हणूनच श्रीकृष्णाचे घोष वाक्य होते कि, " धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे "....
सविस्तर वाचण्यासाठी पुढील लिंक क्लिक करा...

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी