मनमाड-अंकाई किल्ला दरम्यान दुहेरीकरण पूर्ण करण्याकरीता काही रेल्वे रद्द तर काही उशिरा धावणार -NNL


नांदेड|
मध्य रेल्वे ने कळविल्या नुसार मनमाड ते अंकाई किल्ला दरम्यान दुहेरीकाराचे कार्य पूर्ण करण्याकरीता यार्ड री-मोडेलिंग आणि इतर संबंधित कार्य पूर्ण करण्याकरिता मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. या मुळे मध्य रेल्वे ने काही रेल्वे रद्द केल्या आहेत तर काही रेल्वे उशिरा धावणार आहेत, तसेच काही रेल्वे मार्ग बदलून धावणार आहेत, त्या पुढील प्रमाणे : -

पूर्णतः रद्द करण्यात आलेय गाड्या :
1. गाडी संख्या 18503 विशाखापटणम – श्री साईनगर शिर्डी दिनांक 23/06/2022 रोजी पूर्णतः रद्द
2. गाडी संख्या 18504 श्री साईनगर शिर्डी – विशाखापटणम दिनांक 24/06/2022 रोजी पूर्णतः रद्द
3. गाडी संख्या 12071 सी.एस.टी. मुंबई –जालना दिनांक 25/06/2022 ते 28/06/2022 दरम्यान पूर्णतः रद्द.
4. गाडी संख्या 12072 जालना - सी.एस.टी. मुंबई दिनांक 26/06/2022 ते 29/06/2022 दरम्यान पूर्णतः रद्द.
5. गाडी संख्या 11401 सी.एस.टी. मुंबई –आदिलाबाद दिनांक 27/06/2022 आणि 28/06/2022 रोजी पूर्णतः रद्द.
6. गाडी संख्या 11402 आदिलाबाद - सी.एस.टी. मुंबई दिनांक 26/06/2022 आणि 27/06/2022 रोजी पूर्णतः रद्द.

7. गाडी संख्या 07198 दादर –काझीपेट दिनांक 26/06/2022 रोजी पूर्णतः रद्द.
8. गाडी संख्या 07197 काझीपेट दादर दिनांक 25/06/2022 रोजी पूर्णतः रद्द.
9. गाडी संख्या 22152 काझीपेट –पुणे दिनांक 26/06/2022 रोजी पूर्णतः रद्द
10. गाडी संख्या 22151 पुणे –काझीपेट दिनांक 24/06/2022 रोजी पूर्णतः रद्द.
11. गाडी संख्या 07491 जालना - श्री साईनगर शिर्डी दिनांक 27.06.2022 आणि 28.06.2022 रोजी पूर्णतः रद्द.
12. गाडी संख्या 07492 श्री साईनगर शिर्डी – जालना दिनांक 27.06.2022 आणि 28.06.2022 रोजी पूर्णतः रद्द.
13. गाडी संख्या 07493 जालना –नगरसोल दिनांक 24.06.2022 रोजी पूर्णतः रद्द.
14. गाडी संख्या 07494 नगरसोल – जालना दिनांक 24.06.2022 आणि 26.04.2022 रोजी पूर्णतः रद्द.
15. गाडी संख्या 07497 जालना –नगरसोल दिनांक 26.06.2022 रोजी पूर्णतः रद्द.

II अशतः रद्द करण्यात आलेल्या गाड्या :  

अनु क्र.गाडी संख्याकुठून – कुठेदिनांकशेरा
1.07777नांदेड-मनमाड19/06/2022 ते  27/06/2022रोटेगाव-मनमाड-रोटेगाव दरम्यान अंशतः रद्द
2.07778मनमाड-नांदेड20/06/2022 ते  28/06/2022
3.17688धर्माबाद-मनमाड27/06/2022 आणि 28/06/2022
4.17687मनमाड-धर्माबाद27/06/2022 आणि 28/06/2022
5.17206काकिनाडा-श्रीसाईनगर शिर्डी25/06/2022 आणि 27/06/2022नगरसोल-श्रीसाईनगर शिर्डी –नगरसोल दरम्यान अंशतः रद्द
6.17205श्रीसाईनगर शिर्डी –काकिनाडा26/06/2022 आणि 28/06/2022
7.17002सिकंदराबाद-श्रीसाईनगर शिर्डी24/06/2022 आणि 26/06/2022
8.17001श्री साईनगर शिर्डी –सिकंदराबाद25/06/2022 आणि 27/06/2022
9.17063मनमाड-सिकंदराबाद25/06/2022 ते 28/06/2022नगरसोल-मनमाड-नगरसोल दरम्यान अंशतः रद्द
10.17064सिकंदराबाद-मनमाड24/06/2022 ते  27/06/2022

III मार्ग बदलून धावणाऱ्या गाड्या :

 अनु क्र.गाडी संख्याकुठून कुठेदिनांकमूळ मार्गबदललेला मार्गहे  स्थानक वगळून
1.12753नांदेड-निझामुद्दीन28/06/2022नांदेड-औरंगाबाद-मनमाड-खांडवा-बिना-पूर्णा-हिंगोली-अकोला-भुसावळक कोर्ड लाईनपरभणी-जालना-औरंगाबाद –मनमाड
2.12754निझामुद्दिंग-नांदेड29/06/2022खांडवा-मनमाड-औरंगाबाद-नांदेडखांडवा-भुसावळ-अकोला-हिंगोली –पूर्णाऔरंगाबाद-जालना-परभणी

  उशिरा धावणाऱ्या गाड्या :

  1. गाडी संख्या 12716 (अमृतसर-नांदेड ) दिनांक 23.06.2022 ला सुटणारी गाडी पानेवाडी रेल्वे स्थानकावर 07.15 ते  09.50 दरम्यान  02.35 तास उशिरा धावेल.
  2. गाडी संख्या 12716 (अमृतसर-नांदेड ) दिनांक 24.06.2022 ला सुटणारी गाडी पानेवाडी रेल्वे स्थानकावर 07.15 to 11.30 दरम्यान  04.15 तास उशिरा धावेल.
  3. गाडी संख्या17617 (मुंबई-नांदेड) तपोवन दिनांक 25.06.2022 ला सुटणारी गाडी 45 ,मिनिटे उशिरा धावेल.
  4. गाडी संख्या12716 ((अमृतसर-नांदेड)  दिनांक 25.06.2022 ला सुटणारी गाडी पानेवाडी रेल्वे स्थानकावर 07.15 ते 11.00  दरम्यान  03.45 तास उशिरा धावेल.
  5. गाडी संख्या17617 (मुंबई-नांदेड)  तपोवन दिनांक 26.06.2022 ला सुटणारी गाडी 15 मिनिटे उशिरा धावेल.
  6. गाडी संख्या12716 अमृतसर-नांदेड)  दिनांक 26.06.2022 ला सुटणारी गाडी 4.15 तास  उशिरा धावेल..
  7. गाडी संख्या17617 (मुंबई-नांदेड) )  दिनांक 27.06.2022 ला सुटणारी गाडी 15 मिनिटे उशिरा धावेल.
  8. गाडी संख्या12716 (अमृतसर-नांदेड ) दिनांक 27.06.2022 ला सुटणारी गाडी  1.15 तास उशिरा धावेल.
  9. गाडी संख्या17617 (मुंबई-नांदेड) दिनांक 28.06.2022 ला सुटणारी गाडी 1.10 तास उशिरा धावेल.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी