नांदेड - पुरी – नांदेड दरम्यान 06 उन्हाळी विशेष गाड्या -NNL


नांदेड।
उन्हाळी हंगामात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी, दक्षिण मध्य रेल्वे खाली नमूद केल्याप्रमाणे हुजूर साहिब  नांदेड - पुरी – हुजूर साहिब नांदेड दरम्यान सहा विशेष गाड्या चालवेल, ते पुढील प्रमाणे –


1. गाडी क्रमांक 07565/07566 नांदेड - पुरी - नांदेड विशेष गाड्या (06  सेवा): गाडी क्रमांक 07565 हुजूर साहिब नांदेड ते पुरी  गाडी नांदेड येथून दर सोमवारी दुपारी 15.25 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी 18.50 वाजता पोहोचेल. हि गाडी नांदेड येथून  दिनांक 6, 13, 20 जून-2022   ला सुटेल.  

 

परतीच्या प्रवासात गाडी संख्या 07566 पुरी – हुजूर साहिब नांदेड  हि गाडी पुरी रेल्वे स्थानकावरून दर बुधवारी सकाळी 09.50 वाजता सुटेल आणि हुजूर साहिब नांदेड येथे दुसऱ्या दिवशी दुपारी 15.10 वाजता पोहोचेल.  हि गाडी पुरी  येथून  दिनांक  8, 15, 22 जून-2022   ला सुटेल. 


या दोन्ही या विशेष गाड्या आपल्या मार्गात मुदखेडधर्माबादबासरनिजामाबादकामारेड्डीमेडचलसिकंदराबादकाझीपेठवारंगलमहबूबाबादखम्ममरायनापडूएलुरुराजमुंद्रीसमलकोटअनकापल्लीदुववंडाविशाखापत्तम रोडविशाखापत्तम रोड येथेही थांबतील. पलासाबेरहामपूरछत्रपूरबालुगाव आणि खुर्दा रोड स्थानकांवर दोन्ही दिशांना थांबतील.


या विशेष गाड्यांमध्ये ए.सी. टू टियरए.सी. थ्री टियरस्लीपर क्लास आणि सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असतील.

 

अनु क्र.

गाडी संख्या

कुठून – कुठे

प्रस्थान

आगमन

प्रवासाची तारीख

22 - जून

1

07565

हुजूर साहिब  नांदेड - पुरी

15.25

18.50 तास
(दुसऱ्या दिवशी)

6, 13, 20

2

07566

पुरी – हुजूर साहिब नांदेड

09.50

15.10 तास
(दुसऱ्या दिवशी)

8, 15, 22

 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी