रेल्वे भरती बोर्ड नॉन टेकनिकल पोपुलर केटेगरी (NTPC) च्या परीक्षार्थी करिता विशेष रेल्वे -NNL


रेल्वे भरती बोर्ड नॉन टेकनिकल पोपुलर केटेगरी (NTPC) च्या परीक्षार्थी करिता विशेष रेल्वे चालवीत आहे, त्या पुढील प्रमाणे --

अनु क्र

गाडी संख्या

कुठून – कुठे

प्रस्थान

आगमन

गाडी सुटण्याचा दिनांक

1

02190

जबलपूर – नांदेड

23.00 (शनिवार)

00.30 (सोमवार)

07.05.2022

2

02189

नांदेड – जबलपूर

21.30 (सोमवार)

23.15 (मंगळवार)

09.05.2022

3

07677

गुंटूर –नगरसोल

22.30 (शनिवार)

19.50 (रविवार)

07.05.2022

4

07678

औरंगाबाद –गुंटूर

21.50 (सोमवार)

17.30 (मंगळवार)

09.05.2022

5

07385  

हुबळी –औरंगाबाद

20.45 (शनिवार)

18.00 (रविवार)

07.05.2022

6

07386   

औरंगाबाद – हुबळी

22.00 (रविवार)

19.00 (सोमवार)

09.05.2022

7

07681

आदिलाबाद-चेन्नई (मद्रास)

13.30(शनिवार)

12.10 (रविवार)

07.05.2022

8

07682

चेन्नई (मद्रास)- आदिलाबाद

19.50(सोमवार)

18.30 (मंगळवार)

09.05.2022


अ)     गाडी क्रमांक ०२१९०/०२१८९ जबलपूर - नांदेड - जबलपूर परीक्षा विशेष गाड्या:
या विशेष गाड्या कटनी मुरवारादमोहसौगोरबिनागंज बगोदाविदिशाभोपाळनर्मदापुरमइटारसीहरदाखंडवाभुसावळजळगावमनमाडऔरंगाबादजालनापरभणी आणि पूर्णा स्थानकांवर थांबतील. .

आ)   गाडी क्र. ०७६७७/०७६७८ गुंटूर - नगरसोलऔरंगाबाद - गुंटूर विशेष गाड्या:
गाडी क्रमांक ०७६७७ गुंटूर - नगरसोल विशेष विजयवाडाकोंडापल्लीखम्ममवारंगलकाझीपेठसिकंदराबादकामारेड्डीनिजामाबादमुदखेडनांदेडपूर्णापरभणीजालना आणि औरंगाबाद स्थानकावरथांबेल.
गाडी क्रमांक ०७६७८ औरंगाबाद - गुंटूर स्पेशल जालनापरभणीपूर्णानांदेडमुदखेडनिजामाबादकामारेड्डीसिकंदराबादकाझीपेठवारंगलखम्ममकोंडापल्ली आणि विजयवाडा रेल्वे स्थानकावर थांबेल.

इ)      गाडी क्र. ०७३८५ / ०७३८६ हुबळी-औरंगाबाद-हुबळी विशेष गाड्या : या विशेष गाड्या धारवाड, लोंढा , बेळगाव, घटप्रभा, मिरज, सांगोला, पंढरपूर, कुर्डूवाडी, लातूर, लातूर रोड, परळी,  परभणी, जालना स्थानकांवर थांबेल.

ई)      गाडी क्र. ०७६८१ /०७६८२ आदिलाबाद-चेन्नई-आदिलाबाद परीक्षा विशेष गाड्या : या विशेष गाड्या किनवट, हिमायत नगर, भोकर, मुदखेड, धर्माबाद, बासर, निझामाबाद, अर्मुर, कोराटला, करीमनगर, पेद्द्पल्ली, वरंगल, खम्मम, विजयवाडा, कृष्णा केनल, न्यू गुंटूर, तेनाली, चीराला, ओंगोल, नेल्लोर, गुडूर स्थानकांवर थांबेल.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी