नांदेड | बिलोली तालुक्यातील सावळी येथील सेवा सहकारी संस्थेची नुकतीच निवडणुक प्रक्रिया पार पडली नागनाथराव संतुकराव पाटील यांचे शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहेत.
या निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेले अधिकृत उमेदवार कामनासे रामचंद्र गंगाधर, कुरे श्६ूांकरराव केरबा पाटील, कोसकेवार गंगाधर प्रभन्ना, प्यादेकर बळीराम गंगाराम, येसगीकर सुरेश माधवराव, शेख जानिमियॉ अमिनसाब, संगनोड आबाराव राजन्ना, सगनोड गंगाधर शंकर, सौ़शांताबाई गंगाधर बिंगेवार, श्रीमती लोहेकर प्रयागबाई सायबु, सुरकूटवार मारोती नरसिंगराव यांना सभासदांनी भरघोस मतांनी विजयी केल्याने गावातून उमेदवारांची मिरवणुक काढण्यात आले असून त्यांचे विविधस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आले आहे़.