मुखेड, रणजित जामखेडकर| मुखेड तालुक्यातील मौजे केरुर येथे गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर श्री. हनुमान मंदिर बांधकामाचे भूमिपूजन श्री १०८ डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मठ संस्थान मुखेड यांच्या असते करण्यात आले.
यावेळी प्रमुख उपस्थिती बाबुराव पा.शिंदे, बळीराम पा. शिंदे, मोतीराम पा शिंदे, हनुमंत पा. शिंदे, समिती अध्यक्ष माधवराव पा. शिंदे,अखील भारतीय छावा तालुकाध्यक्ष गिरीधर पाटील शिंदे,केरुरचे सरपंच गणेश पा. शिंदे, युवा नेते सतिश पा. शिंदे , मारोती डुबुकवाड, नरसिंग महाराज, गुणवंत शिंदे, दिनेश केरूरकर , गणेश कानडे, गंगाधर शिंदे, दत्ता पांचाळ, मारुती पा. ,सचिन पा., सोनु पा., रामदास पा , अर्जुन कदम, व्यंकट शिंदे, मनोज शिंदे, अर्जुन वाघमारे, हरी तोटरे व समस्त गावकरी मंडळी या कार्यक्रमा उपस्थित होते.