जमील अहमद यांनी प्रोफेसर डॉ एस. सी. ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली "फायटोकेमिकल् अँड फार्मकोलॉजिकल ईव्हॅल्युएशन ऑफ सम सेलेक्टेड मेडीसनल प्लांट्स स्पेसीस फ्रॉम मराठवाडा रिजन" या विषयात संशोधन कार्य पूर्ण केले. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव डॉ संतुकराव हंबर्डे प्राचार्य विश्वनाथ भरकड, प्राचार्य डॉ प्रकाश कटकम, प्राचार्य डॉ बालाजी गिरगावकर, प्राचार्य डॉ पुंडलिक वाघमारे, प्राचार्य डॉ गझाला खान,प्राचार्य सुनील हंबर्डे, प्राचार्य शिवानंद बारसे,प्राचार्य सुनील पांचाळ कार्यालयीन अधिक्षक विश्वनाथ स्वामी
विभाग प्रमुख डॉ सूर्यकांत जाधव, मोहम्मद जमीरोद्दीन, डॉ .यादगिरी फाल्गुना, डॉ .पल्लवी कांबळे, प्रा. प्रवीण मुळी,प्रा सुरज शिंदे प्रा सोनाली भगत, प्रा .हजरा खान प्रा .सय्यद अन्सार, प्रा .सय्यद जवाद, प्रा करले प्रवीण, ग्रंथपाल कोंडीबा सपुरे, रामेश्वर पांचाळ ठाकूर योगेश यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील आई, भाऊ- बहीण,पत्नी, मुली व मुले तसेच सर्व मित्र परिवार शैक्षणिक वर्तुळातील अनेक मान्यवर आणि पत्रकार बांधवांनी शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले.