नायगाव। तालुक्यातील सुजलेगाव येथील जेष्ठ महिला कै .रेणुकाबाई शंकरराव कदम (देशमुख) यांचे दीर्घ आजाराने शुक्रवारी सायंकाळी 7 वा. राहते घरी मौजे सुजलेगाव येथे निधन झाले मृत्यू समयी त्यांचे वय 80 वर्ष होते.
त्यांच्या पश्चात , तिन मुले, एक मुलगी जावई नातू पणतू पुतणे, पुतणी, भाचे, भाची असा मोठा परीवार आहे. त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी दि.30 एप्रिल शनिवारी दुपारी 12:00 वाजता, मौजे सुजलेगाव तालुका नायगाव जिल्हा नांदेड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.