अर्धापूर| तालुक्यातील शहापुर येथील निष्ठावंत कट्टर शिवसैनिक नागेश पाटील सरोळे यांची अर्धापुर तालुका शिवसेनेच्या उपःतालुका प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे.
अर्धापुर येथे 23 मार्च रोजी शिवसंपर्क अभियान कार्यकर्ता मेळावा शिवसेना सचिव तथा खासदार अनिलभैया देसाई यांच्या उपस्थितीत घेण्यात आला या यावेळी खासदार अनिलभैया देसाई यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.
यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख आनंदराव जाधव,आमदार बालाजीराव कल्याणकर, शिवसेना जिल्हा प्रमुख आनंदराव बोंढारकर,पाटील दत्ता पाटील कोकाटे ऊमेशभाऊ मुंडे जिल्हा परिषद सदस्य बबनराव बारसे उपजिल्हा प्रमुख दता पाटील पागरीकर. बालाजीराव कल्याणकर तालुका प्रमुख संतोष कपाटे. यावेळी मा.जिल्हा परिषद सदस्य नागोराव पाटील इंगोले.गंगाधर पाटील चांभरेकर,बाळासाहेब देशमुख बारडकर,प्रल्हादराव इंगोले. पंचायत समितीचे उपसभापती अशोक कपाटे यांच्या उपस्थित ही नियुक्ती करण्यात आली,नागेश पाटील सरोळे यांची उपःतालुका प्रमुख पदी फेरनिवड करण्यात आली आहे .