नांदेड| येथील पद्मशाली संघातर्फे श्री शिवभक्त मार्कण्डेय मंदिर देवस्थानाच्या 43 व्या वार्षिक महोत्सव आणि नवग्रह, विग्रह प्रतिष्ठापणाच्या 18 व्या वार्षिक महोत्सवानिमित्ताने रविवार दि.13 मार्च रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महाप्रसादाच्या कार्यक्रमाचा लाभ सर्व स्थानिक भक्तांनी मोठ्या संख्येने घ्यावा असे आवाहन पद्मशाली संघ श्री शिवभक्त मार्कण्डेश्वर मंदिर देवस्थान गंगाचाळच्या वतीने करण्यात आले आहे.
परिसरातील जनतेंनी लाभ घ्यावा असे आवाहन तुलसीदास भुस्सेवार, गोपालसेठ गोंरटयाल, पुरोहित जक्का बालकृष्ण, कोंडा रामलू, बुरला पेंटय्या, कैरमकोंडा श्रीनिवास, शिवरात्री सत्यानंद, बल्ला मलेश, गुर्रम नरसिंग, गाजूला ओमप्रकाश, सामलेटी नागभूषण, कोंडा गंगाराम, विजय, कोमटी रविंद्रा, संतकु विश्वनाथ, मेका नारायण, गाजुला महेश, बुसा गणेश सामलेटी गोपाल, गुरम श्रीनिवास, कोंडा विनोद आदिंनी आवाहन केले आहे.